ग्रामपंचायत कार्यालय, खंबाळे-भा.

खंबाळे भा गावाची स्थापना हि हेळवी रेकॉर्डवरून शालिवाहन शके ११२२ इस १२०० साली झाली. मूळ पुरुष पुणदी ता.तासगावहून आला एक भाऊ शिरगाव (विसापूर) येथे राहिला व एक खंबाळे मध्ये आला मूळ गाव खामजाई मळ्यात वसले त्यानंतर जमिनी कसदार या कारणाने आज गावठाण वसाहतीत आले. देवळा पुढील होळीचे टेक ते रामदादा घराजवळील पांढरी या भागात वसाहत झाली पुढे मूळ पुरुषाच्या तीन मुलांवरून धनाजी, मानाजी व रेकोजी या तीन भावंडाचे पुढे तीन वाडे झाले.

झालेले व चालू उपक्रम

गाव अंतर्गत सर्व रस्ता क्रांक्रीतीकरण

येथे तपशीलवार माहिती लिहा. येथे तपशीलवार माहिती लिहा. येथे तपशीलवार माहिती लिहा. येथे तपशीलवार माहिती लिहा. येथे तपशीलवार माहिती लिहा. येथे तपशीलवार माहिती लिहा. येथे तपशीलवार माहिती लिहा. येथे तपशीलवार माहिती लिहा.

नवीन ग्रामपंचायत

बंदिस्त गटारी

नवीन व्यायाम शाळा

खंबाळे गावाबद्दल..

गावामध्ये दर्गोबा देवाजी यात्रा चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असते त्या नंतर ५ दिवसांनी मूळ नक्षत्र असते त्या दिवशी दर्गोबा देवाजी यात्रा गावात असते..

आमच्याशी संपर्क साधा